प्रत्येक घरातील व्यक्तींसाठी उपयुक्त ई-पुस्तक - "भारतीय शास्त्रोक्त मसाज"

🎁 आजच फक्त ₹९९ मध्ये मिळवा भारतीय शास्त्रोक्त मसाज ई-पुस्तक

+ २ बोनस ई-पुस्तके एकूण किंमत ₹१२०० → आज फक्त ₹९९

नैसर्गिक पद्धतीने शारीरिक व मानसिक समस्यांवर प्रभावी. हजारो वाचकांचा विश्वास जिंकलेले आणि प्रशंसा मिळवलेले हे ई-पुस्तक.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.

मराठीत प्रथमच - भारतीय शास्त्रोक्त मसाजचे परिपूर्ण मार्गदर्शन देणारे ई-बुक

भारतीय मसाज क्षेत्रातील माझा सखोल अभ्यास
आणि प्रत्यक्ष अनुभवातून साकारलेले हे पुस्तक -
ज्यातून तुम्हाला मिळेल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आवश्यक परिपूर्ण मार्गदर्शन.

📚 भारतीय शास्त्रोक्त मसाजचे सखोल व परिपूर्ण ज्ञान
🧍‍♂️ शरीराच्या प्रत्येक भागासाठी परिणामकारक मसाज तंत्रे
👉 योग्य दाब, स्पर्श व दिशांचे अचूक मार्गदर्शन
👶👵 लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित पद्धती
🌿 आयुर्वेद व निसर्गोपचारावर आधारित नैसर्गिक उपचार दृष्टिकोन
⚠️ मसाज करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी
💆‍♀️ पाठदुखी, गुडघेदुखी, सायटिका व तणावावर परिणामकारक उपाय

हजारो वाचकांचा विश्वास संपादन केलेले ई-पुस्तक l खरेदी पूर्ण होताच डाउनलोड लिंक तुमच्या ई-मेलवर l मोबाईल • लॅपटॉप • टॅबलेटवर वाचा l १००% सुरक्षित Razorpay पेमेंट l एकदाच खरेदी करा, कायमस्वरूपी तुमच्या संग्रहात ठेवा.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.

या ई-बुकमध्ये आपल्याला मिळेल:

या ई-बुकमध्ये नैसर्गिक उपचार पद्धतींच्या साहाय्याने घरच्या घरी आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या, स्पष्ट आणि

समजण्यास सुलभ भाषेत मार्गदर्शन केले आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी ही माहिती

प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असून दैनंदिन जीवनात सहज वापरता येण्याजोगी आहे.

✅ मानवी शरीर शास्त्र

✅ मसाज म्हणजे काय?

✅ अभ्यंग

✅ पादाभ्यंग

✅ मसाज करण्याचे फायदे

✅ मसाज कोणी करावा

✅ मसाज कधी करू नये

✅ योग्य जागा व वातावरण

✅ मसाज करताना कोणती काळजी घ्यावी?

✅ मसाज करताना कोणते तेल वापरावे?

✅ मसाज करताना दाब देण्याच्या मर्यादा

✅ काही महत्त्वाचे

✅ थबक्यांची नावे

✅ शरीराच्या प्रत्येक भागावरील मसाज

✅ मसाज करण्याची काही साधने

यापैकी कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देत असेल, तर हे ई-बुक तुमच्यासाठीच आहे — आजच वाचा!

तुम्हाला सतत तणाव, थकवा आणि अंगदुखीचा त्रास होतोय का?

यावर नैसर्गिक व सुरक्षित, घरच्या घरी आराम देणाऱ्या प्रभावी पद्धती या पुस्तकात दिलेल्या आहेत.

पाठदुखी, गुडघेदुखी किंवा सायटिकासाठी औषधे घ्यायची नाहीत का?

या पुस्तकात औषधांशिवाय वेदना कमी करण्याचे सोपे आणि नैसर्गिक उपाय दिले आहेत.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत योग्य आणि सौम्य मसाज कसा करावा हे माहित नाही का?

या पुस्तकातून तुम्हाला सर्वांसाठी योग्य, सुरक्षित आणि फायदेशीर मसाज शिकता येईल.

मसाज करताना योग्य दिशा आणि किती दाब द्यावा याबाबत स्पष्ट माहिती हवी आहे का?

मसाज संदर्भातील सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि उपयुक्त उत्तरे या पुस्तकात दिली आहेत.

महागड्या स्पा किंवा मसाज सेंटरवर खर्च परवडत नाही का?

या पुस्तकात व्यावसायिक दर्जाच्या भारतीय मसाज पद्धती दिल्या आहेत.

मराठीत सोपी आणि विश्वासार्ह माहिती मिळत नाहीये का?

हे पुस्तक सोप्या, सुबोध मराठीत लिहिलेले असून लगेच समजेल आणि वापरता येईल.

हे पुस्तक नेमकं कोणासाठी उपयुक्त आहे?

⬇️ खास मोफत बोनस फक्त मर्यादित कालावधीसाठीच — उशीर होण्यापूर्वीच आत्ताच मिळवा! ⬇️

⭐⭐⭐⭐⭐ खरे अनुभव • खरे परिणाम • वाचकांचे प्रामाणिक अभिप्राय पहा ⭐⭐⭐⭐⭐

Original Price Rs. 500/-
Offer Price Rs. 99/-

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आहे का?

होय. तुमचे पेमेंट Razorpay सारख्या सुरक्षित आणि विश्वासार्ह Payment Gateway द्वारे घेतले जाते. तुमची बँक किंवा कार्डची माहिती आमच्याकडे साठवली जात नाही.

२. पेमेंट केल्यानंतर ईबुक कसे मिळेल?

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या ईमेलवर ईबुक डाउनलोड करण्याची लिंक पाठवली जाईल. तसेच Payment Confirmation Page वरही डाउनलोडची सुविधा उपलब्ध असेल.

३. हे ईबुक कोणासाठी आहे?

हे ईबुक खालील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे:

• घरच्या घरी मसाज शिकू इच्छिणारे
• पती-पत्नी व कुटुंबातील सदस्य
• फिजिओ, मसाज व वेलनेस क्षेत्रातील विद्यार्थी
• ब्युटी पार्लर व स्पा व्यावसायिक
• नैसर्गिक आरोग्य उपचारांमध्ये रुची असणारे प्रत्येकजण

४. मला कॅश ऑन डिलिव्हरी (COD) उपलब्ध आहे का?

नाही. हे डिजिटल ईबुक असल्यामुळे फक्त ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे.

५. या ईबुकमध्ये काय शिकायला मिळेल?

या ईबुकमध्ये संपूर्ण शरीराच्या मसाजची योग्य पद्धत, विविध मसाज तंत्रे, योग्य हातांची हालचाल, मसाजसाठी तेलाची निवड, मसाज करताना घ्यायची काळजी, तसेच मसाजचे आरोग्यदायी फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत.

६. काही अडचण आल्यास मदत कशी मिळेल?

पेमेंट, डाउनलोड किंवा ईबुकशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास aarogya.aarogyasakhadigital.com द्वारे आमच्याशी ईमेल संपर्क साधा. आम्ही शक्य तितक्या लवकर तुमची मदत करू.

लेखक परिचय

"खरे ज्ञान हे वाचण्यात नसते, तर ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यात असते. जे ज्ञान स्वतःला आणि इतरांना आरोग्य, आनंद व सकारात्मक बदल देईल, तेच खऱ्या अर्थाने उपयुक्त ज्ञान होय."

🔒 100% सुरक्षित पेमेंट 📩 पेमेंट झाल्यानंतर ई-पुस्तक त्वरित मिळेल 📱 अडचण आल्यास WhatsApp वर मदत उपलब्ध


Disclaimer:

This website and its products are not affiliated with, endorsed by, or sponsored by Facebook or Meta Platforms, Inc. in any way. Facebook is a trademark of Meta Platforms, Inc.The content on this website is created and published independently by AarogyaSakhaDigital. Any references to Facebook are made solely for advertising and marketing purposes.Results may vary from person to person. The information provided on this website is intended for educational and informational purposes only and should not be considered medical advice.

Copyright © 2025 AarogyaSakhaDigital. All Rights Reserved.